माय

माय कविता जरी मी केल्या असतील तरी त्यातील शब्द तूच होतीस मी फक्त निमित्य होतो कर्ता मात्र तूच होतीस मी जरी जगात असलो तरी श्वास तूच होतीस मी फक्त निमित्य होतो कर्ता मात्र तूच होतीस मी जरी शिकत असलो तरी प्रेरणाशक्ती तूच होतीस मी फक्त निमित्य होतो कर्ता मात्र तूच होतीस फक्त माझे शरीर होते […]

कविता

कविता माझ नाव कविता. आज ६ वर्षापासून चार भिंतीच्या भयानक कैदेत आहे. मी एक वैश्या आहे. धक्का बसला का ? आणखी अनेक धक्के बसणार आहेत. मी एका छोट्या राज्यातील , एका छोट्या खेड्यात जन्माला आलेली माझ्या आई-बाबाची लाडकी मुल होते. मला चांगल आठवतय आमची काय परिस्तिथी होती. ४ एक्कर शेती होती, कि त्याच्यात कधीहि काही […]