मी भगतसिंग बोलतोय

मी भगतसिंग बोलतोय आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली आहेत तरीहि मी आजीवन कैदेची शिक्षा भोगत आहे. तू म्हणत असशील मला तर २३ मार्च १९३९ रोजीच फाशीची शिक्षा झाली होती मग मी कशाची शिक्षा भोगत आहे. तुला आठवलाय का मला शिक्षा देताना मी मिंडल्तन काय म्हणाला होता कि ” त्याच्या क्रांतिकारी विचारांचा प्रसार होण […]