माझ काय चुकलं ?

माझ काय चुकलं ? मी आज फार थकलोय, मला जगण्याचा कंटाळा आला आहे. तुम्हाला माही आहे माझ्या सोबत काय झाले ? चार चौघात बसलो कि लोक मला म्हणतात  मी अमुक  जातीचा  आहे, तू  आमच्या सोबत राहू नकोस, तुला इंग्लिश बोलता येत नाही, तुझ्या कडे चांगले कपडे नाहीत, तू गरीब आहेस. मी अमुक जातीत जन्माला आलो, […]