विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूवर सध्या कोटीकोटीची खैरात सुरु आहे आणी त्याच वेळी जागतिक स्तरावरील टेनिस दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल मानांकन पटकावणाऱ्या पेस-भूपतीसारख्या खेळाडूकडे दुर्लक्ष होत आहे. शरद पवारंनी हि खाजगी पैश्यातून केली असती तर मला काही वाटले नसते, मी काहीच आक्षेप घेतला नसता, पण सवंग प्रसिद्धीसाठी व्यावसाईक म्हणजे उत्तम मोबदल्यावर खेळणाऱ्या क्रिकेटरवर कोट्यावधीची खैरात म्हणजे सार्वजनिक पैश्याचे अपहरण होय.
आज नव्हे तर कित्तेक दिवसापासून, भारतात बऱ्याच लोकांकडे राहायला घर नही, एक वेळचे जेवण हि मिळत नही, अन तुम्ही कोटीकोटीची खैरात करत आहात.
अरे पावरा, तू जर ते ६० कोटी शेतकऱ्याला दिले असते तर किती तरी शेतकऱ्याच्या आत्महत्या वाचल्या असत्या, आणी तुझा कॅन्सर हि त्यांच्या आशीर्वादाने बरा झालं असता.

Post a Comment

You must be logged in to post a comment.
%d bloggers like this: